या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इंग्लंडचे मार्केट आणि इकडचे भारतीय किराणा मालाचे दुकान..पूर्ण मार्केटची सफर दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि एक सुंदर भारतीय संगीत वाजवणार एक कलाकार दिसला त्याने वाजवलेल विलोभनीय शास्त्रीय संगीत आपल्याला यामध्ये ऐकायला मिळणार आहे..तर हा vlog कसा वाटलं नक्की सांगा आणि कनेक्टेड रहा..
💖Love from India to UK 💖
0 Comments