देवेंद्र फडणवीसांना सत्ता गेल्याचं दु:ख लपवता आलेलं नाही आहे. फडणवीस सरकारने शेतकरी, सामान्य नागरिकांची चेष्टा केली आणि त्याचंच उत्तर हे सरकार देत आहे. आमची मुळात ही अपेक्षा होती की शिवसेना युतीत होती. उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगला पाठींबा दिला होता. त्यामुळे फडणवीसांनी तिथे थांबणं गरजेचं होतं पण ते पळून गेले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीम यांनी दिली आहे.
0 Comments